स्वच्छ महाराष्ट्र अभियानात विजयी ठरलेल्या शहरांसाठी 15 ते 20 कोटी रुपयांचे बक्षीस

मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानच्या धरतीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु असून,यासाठी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्पर्धा ठेवली आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या  शहरांसाठी  15 ते 20 कोटी रुपये बक्षीस ठेवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

या स्पर्धेसाठी  हागणदारीमुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन या दोन गोष्टींचा निकष राज्यशासनाकडून ठेवण्यात आला आहे.या  स्पर्धेत भाग घेतलेल्या शहरांच अमृत शहरं आणि नॉन अमृत शहरं या दोन गटात सर्वेक्षण होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)