स्वच्छ महाराष्ट्रासाठी कुटुंब स्तर संवाद अभियान

मुंबई : सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील १८ लक्ष कुटुंबांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध करुन देण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. त्या अनुषंगाने या १८ लाख कुटुंबांना भेटी देण्याचे नियोजन केले गेले.

दि. २२ ऑगस्ट,२०१६ ते दि. २ ऑक्टोबर, २०१६ या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री, सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष व सदस्य, सर्व पंचायत समित्यांचे सभापती व सदस्य, सर्व खासदार, आमदार व सरपंच यांच्यासह ग्रामसेवकांपासून ते राज्याच्या मुख्य सचिवांपर्यंत सर्वांनी या मोहिमेत सहभाग घेतला. त्यामुळे राज्यातील २० लक्ष कुटुंबांना गृहभेटी देण्यात आल्या. याचा परिणाम म्हणून सन २०१६-१७ साली राज्यात १९ लक्ष १६ हजार ५९१ एवढी शौचालये उभी राहू शकली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)