जयपूर: राजस्थान सरकारने एक नवी योजना जाहीर केली असून या योजनेद्वारे राज्यभरातील नागरिकांना स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी सरकार १००० रुपयांचे अनुदान देणार आहे. सदर अनुदान सरकारकडून २ टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे. या योजनेचे नामकरण ‘भामाशाह डिजिटल परिवार’ योजना असे करण्यात आले आहे.

राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ‘हम सब डिजिटल’ची गर्जना करत या योजनेची अधिकृत घोषणा केली आहे. या योजनेद्वारे इंटरनेट सुविधेसाठी देखील सरकारकडून अनुदान मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)