स्पाईसजेटची बायोजेट इंधनाची चाचणी यशस्वी

file photo

नवी दिल्ली: स्पाईसजेट कंपनीकडून जैवजेट इंधनाची चाचणी करण्यात आली. बायोजेट फ्युएलच्या माध्यमातून हवाई सेवा देणारी ती देशातील पहिली कंपनी ठरली. या चाचणीला सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर ही चाचणी घेण्यात आली.

वर्जिन अटलांटिक कंपनीच्या विमानाने बायोजेट फ्यूएलच्या माध्यमातून लंडनच्या हिथ्रो विमानतळापासून ऍमस्टरडॅमपर्यंत प्रवास केला होता. आयएटीए या संघटनेच्या लक्ष्यानुसार 2025 पर्यंत स्वच्छ इंधनाच्या माध्यमातून 1 अब्ज प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न आहे. आता भारतातही हा प्रयोग झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)