नवी दिल्ली: भारतात सध्या सुरू असलेली विकास प्रक्रिया लक्षात घेत त्यासाठी आवश्‍यक ऊर्जेची गरज वाढणार आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जा उपयुक्त ठरेल.
 
वातावरणातील बदलांचे दुष्परिणाम आता जाणवू लागले असून त्यामुळे पृथ्वीवरील जैवविवधिता धोक्‍यात आली आहे. जगाच्या विविध भागात ऊर्जेचा असंतुलित वापर, हे यामागचे मुख्य कारण आहे. अशा वेळी सौर ऊर्जेसारखा स्वच्छ पर्याय उपयुक्त ठरेल, असे मत सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)