सोशल मिडीयावर व्हिडीओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल

संगमनेर : शुक्रवार 10 ऑगस्ट रोजी संगमनेर तालुक्यातील बोटा हद्दीतील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वर दुपारी सव्वादोनच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या महामार्ग पोलिसांना जाब विचारणारी व्हिडीओ क्लिप झपाट्याने व्हायरल झाली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी आज घारगाव पोलिस ठाण्यात शासकिय काम करताना अडथळा आणल्याचा व बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)