सोरतापवाडी येथे सप्ताहाचे आयोजन

संग्रहित छायाचित्र

उरुळी कांचन – सोरतापवाडी (ता. हवेली) येथील ग्राम दैवत हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी कीर्तन, हरिजागर, काकडा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला. विविध धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. सरपंच सुदर्शन चौधरी, सागर चौधरी, बंडोपंत चौधरी, बंडोपंत तिखे, विलास चौधरी, मुरलीधर चौधरी, रामदास चोरगे, रेखा चौधरी, सुभद्रा चौधरी, कौशल्या कड, बदामबाई चौधरी, मुक्ताबाई लाड, नानासाहेब चोरगे, आप्पासाहेब लोणकर, बाबासाहेब चौधरी, एकनाथ चोरगे, तानाजी चौधरी, शारदा चौधरी, ज्ञानदेव चौधरी, विकास कड, राजेंद्र चौधरी, भाऊसाहेब चौधरी, तानाजी लोणकर, चंद्रकांत गुजांळ, संतोष बोधे यांसह मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)