सैबेरिया : शॉपिंग मॉलला भीषण आग; 48 जणांचा मृत्यू

रशिया : रशियातील सैबेरिया शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये रविवारी भीषण आग लागली. या आगीत 48 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.आगीचे स्वरुप इतके भीषण आहे की त्यात सिनेमागृह, हॉटेल, लहानमोठी दुकाने सर्वच जळुन खाक झाले आहेत. या अचानक लागलेल्या आगीमुळे मॉलमध्ये आलेले अनेक जण भीतीपोटी सैरावैरा पळू लागले. या गोंधळात 40 पेक्षा जास्त लहान मुले हरवल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत 120  जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असुन जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)