‘सैफिना’चे सुट्यांचे फोटो होताहेत व्हायरल

बॉलीवूड स्टार करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे सध्या मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत  त्यांचा लहान मुलगा ‘तौमुर’ देखील मजा करत आहे. सैफ अली खानची बहीण सोहा अली खान आणि कुणाल खेमू देखील तेथे सुट्यांचा आनंद घेत आहेत.

Make a splash! @discoversoneva #discoversoneva #familygoals

A post shared by Soha (@sakpataudi) on

या खान परिवाराचे फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. खान परिवारातील तैमूर आणि इनाया या लहानग्यांचे फोटो इंटरनेटवर खूप लोकप्रिय ठरत आहेत. सोहा अली खानने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून सुट्यांचे फोटो शेअर केले.

Wall of fame 😎 ✌️ @discoversoneva #discoversoneva

A post shared by Soha (@sakpataudi) on

सध्या सैफ अली खान सुट्टीवर असून  आपल्या सेक्रेड गेम्स मधील अभिनयामुळे खूप चर्चेत आहे.  परंतु तो पुन्हा कामात व्यस्त होणार असून त्याच्या आगामी ‘बाजार’ चे चित्रीकरण सुरु होईल. तर सेक्रेड गेम्सच्या दुसर्या पर्वाचे शुटींग देखील लवकरच सुरु होईल. करीनाचा पुढील प्रोजेक्ट हा करण जोहरचा ‘तख्त’ सिनेमा आहे त्यात तिच्यासोबत रणवीर सिंग असणार आहे.

Colour me happy!! #playdate #DEN @discoversoneva #discoversoneva

A post shared by Soha (@sakpataudi) on


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)