सेहवागने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवरून चर्चेला उधाण !

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग ट्विटरवर नेहमीच चर्चेत असतो. ब-याच वेळा विरेंद्र सेहवागने केलेले ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला जातो. मंगळवारी विरेंद्र सेहवागने एक ट्विट केले, त्या ट्विटची चर्चा नेटिझन्समध्ये सुरु आहे.

एक शेतकरी खो-यावर (फावडा) भाकरी गरम करत आहे, असा फोटो विरेंद्र सेहवाने आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आणि त्याखाली लिहिले की, ” भाकरी ज्या साहित्यावर गरम करत आहे, त्याच्यापासून त्याने ती (भाकरी) मिळविली आहे. सुंदर !”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)