सुवर्णपदक मिळवल्याबद्दल अभिजित कटके याचा सत्कार

वाघोली- “महाराष्ट्र केसरी’ अभिजित कटके याने राजस्थान चित्तोडगढ येथे झालेल्या सिनियर नॅशनल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल वाघोली, आव्हाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र कुटे, संतोष सातव, सुरेश भोसले, राठोड आदी उपस्थित होते. यावेळी रोमानिया येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी अभिजित कटके यास ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)