सुपरस्टार रजनीकांतचा ‘पेटा’ धुमाकूळ घालणार

‘पेटा’ या सिनेमाचा ट्रेलर आऊट

२.० सिनेमा नंतर साऊथचे सुपरस्टार रजनीकांत “पेटा” या सिनेमातून पुन्हा एकदा ऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे. कार्तिक सुभाराजच्या दिग्दर्शन खाली तयार होणाऱ्या ‘पेटा’ चा ट्रेलर आऊट झाला आहे. अॅक्शन आणि लव्हस्टोरी असा कॉम्बो या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरवरुन कळते. तसेच या ट्रेलरमध्ये सगळीकडे रजनीकांत दिसत आहेत. सिनेमात सुपरस्टार थलायवा एका गँगस्टारच्या भूमिकेत दिसणार असून, पेटा तुम्हाला १०८० ते ९० च्या दशकाची आठवण करुन देईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पेटा सिनेमात रजनीकांत यांच्याशिवाय यात विजय सेथुपत्ती, त्रिशा, नवाजुद्दीन सिद्दीकी, सिमरन बग्गा आणि बॉबी सिम्हा यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. ‘नवाजुद्दीन सिद्दीकी’ या सिनेमातून तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण करत असून ,नवाज यात व्हिलनची भूमिका साकारत आहे. त्यामुळे नवाज या सिनेमाला घेऊन खूपच उत्सुक आहे. ‘पेटा’ सिनेमाचे शूटिंग उत्तराखंडमध्ये झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)