सुपरशेअर : क्वेस कॉर्प

मागील आठवड्याचा सुपरशेअर होता क्वेस कॉर्प. या कंपनीनं इन्फोसिसच्या माजी व्हाईस प्रेसिडंटला प्रमुख व्यवसाय अधिकारी म्हणून नियुक्त केल्याच्या बातमीनं या शेअरमध्ये तेजी दिसून आली. हा शेअर एका आठवड्यात ६३५ रुपयांवरून वाढून ७३५ रुपयांवर पोहोचला.

क्वेस कॉर्प ही कंपनी विविध व्यवसायाभिमुख सेवा देणारी कंपनी आहे ज्यांमध्ये इंडस्ट्रीयल, सुविधा व्यवस्थापन, मनुष्यबळ, तांत्रिकी सेवा व इंटरनेट बिझनेस इ. सेवांचा प्रामुख्यानं समावेश आहे. दैनिक आलेखावर १९ डिसेंबर रोजी एमएसीडी अभ्यासानुसार ६६५ रुपयांवर खरेदीस पूरकता दर्शवली होती.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)