मुंबई : राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी वांद्रे पश्चिम येथील सुन्नी नूरी मशिद येथे पवित्र रमजाननिमित्त आयोजित इफ्तारला भेट देऊन उपस्थितांसोबत प्रार्थना केली. यावेळी सुन्नी नूरी मस्जिदचे अध्यक्ष – विश्वस्त मोहम्मद फारूक सुलेमान दरवेश, झकरिया मोहम्मद फारूक दरवेश तसेच मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)