सुनील ग्रोवर ‘या’ चित्रपटात झळकणार प्रमुख भूमिकेत

कॉमेडियन अॅक्टर सुनील ग्रोवरची अनेक भूमिकेतील पात्रं जबरदस्त हिट होत असतात. सुनीलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या  ‘छुरीया’ या विनोदी फिल्ममधे त्यांनी सुनीलला लीड रोलमध्ये कास्ट केले आहे. या आधी सुनील ग्रोवर ‘गब्बर’ आणि ‘बागी’मध्ये झळकला, परंतु या फिल्ममधे अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत होते. प्रमुख भूमिका साकारण्याची सुनीलची ही पहिली संधी आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)