सीबीएसईचा निकाल उद्या

पुणे- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता बारावीचा निकाल उद्या (शनिवार दि. 26 मे) जाहिर होणार आहे. निकाल www.results.nic.in, www.cbseresults.nic.in आणि www.cbse.nic.in या तीन संकेतस्थळांवर पाहायला मिळणार आहे. तसेच 011-24300699 या क्रमांकावर फोन केल्यानंतर एसएमएसद्वारे निकाल मिळणार आहे. यावर्षी 11 लाख 75 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)