सीडीआर प्रकरणात आहेत ‘या’ अभिनेत्रींची नाव

बाॅलावूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीनंतर आता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा आणि बॉलिवूडची क्वीन कंगणा राणावत कॉल डिटेल्स रेकॉर्ड अर्थात सीडीआर प्रकरणी पोलिसांच्या रडारवर आहे. आयशा श्रॉफने तिचा मित्र साहील खानच्या कॉलची माहिती मागवली होती.

साहील आणि आयशा यांच्यात आर्थिक वाद झाला होता. तो पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. त्यामुळेच आयशानं साहीलचे कॉल रेकॉर्ड मागवल्याची शक्यता आहे. तसेच कंगणानेही कॉल रेकॉर्ड मागवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र कंगणानं कुणाचे कॉल रेकॉर्ड मागवले याची माहिती हाती आलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)