सीएसआरचे काम संतुलित होण्याची गरज

भुवनेश्‍वर -कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कंपन्यांना आपल्या नफ्यातील 2 टक्‍के भाग सामाजिक उपक्रमावर खर्च करण्यास सांगितले आहे. मात्र, या खर्चामध्ये समन्वय नसल्यामुळे बरीच कामे एका भागात केंद्रीत होतात किंवा बऱ्याच कंपन्या एकाच कामावर खर्च करतात. यात असंतुलन येण्याची
गरज असल्याचे ओडिशा सरकारने म्हटले आहे.

ओडिशा सरकारचा प्रवक्‍ता म्हणाला की, या कंपन्यांनी सर्व भौगोलिक क्षेत्रात तसेच सर्व सामाजिक क्षेत्रात खर्च करण्याची गरज आहे. तसेच झाले तरच हा पैसा सत्कारणी लागण्याची शक्‍यता आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)