सीआरपीएफ ट्रेनिंग तळावर दहशतवाद्यांचा हल्ला; १ जवान शहीद

पुलवामा : जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा येथील सीआरपीएफ ट्रेनिंग तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १ जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत .  सीआरपीएच्या 185 बटालियनच्या हद्दीत घुसून हा हल्ला करण्यात आला.रात्री दोनच्या सुमारात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असून हा हल्ला जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केल्याची चर्चा आहे .

दरम्यान अजूनही दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू असून संपूर्ण परिसराची  घेरावबंदी करण्यात आली  असून,या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. तर पुलवामाजवळील नॅशनल हायवे देखील  बंद करण्यात आलाय.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)