सितेवाडी येथे केंद्रस्तरीय परिषद

ओतूर- महाराष्ट्र शासन व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषदचे आयोजन करण्यात आले होते. सितेवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेत दुसऱ्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत सितेवाडी केंद्राचे प्रमुख बारसु घोटकर यांनी अध्ययन निष्पतीबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सुदेश तोडकडी यांनी अपंगाचे शिक्षण व समस्या यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मुख्याध्यापक निवृत्ती खुटाण, कृष्णा मोढवे, खेवजी केदारी, एस. एम. हांडे, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती गणेश ढमाले व सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी बदली होऊन केंद्रात आलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)