सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, वित्त व लेखा अधिकारी डॉ. विद्या गारगोटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, डॉ. दीपक माने, डॉ. प्रफुल्ल वार, सुरक्षा विभागाचे संचालक सुरेश भोसले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)