‘लागीरं झालं जी’ या मालिकेत अजिंक्य आणि शितल यांच्या लग्नाचे चित्रीकरण नुकतेच साताऱ्यात पार पडले.  सामुदायिक विवाहसोहळ्यात शितल आणि अजिंक्य यांचे लग्न लागले. एखाद्या मालिकेत हीरो-हीरोईनचे सामुदायिक  विवाह सोहळ्यात लग्न लागल्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. दोघांच्या लग्नसोहळ्याचे काही फोटोज समोर आले आहेत. येत्या ३० मे रोजी दोघांचा लग्नसोहळा प्रेक्षकांना मालिकेत बघायला मिळणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)