साप्ताहिक राशी-भविष्य – 10 ते 16 जून 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

लग्नी हर्षल, धनस्थानात रवी, तृतीयेत बुध, चतुर्थात राहू व शुक्र, सप्तमात गुरु वक्री, भाग्यात प्लुटो व शनी वक्री दशमात मंगळ व केतू तर लाभात नेप्चून वक्री आहे. ग्रहमानाची साथ मिळेल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. जिद्दीने व चिकाटीने कामे पूर्ण कराल. पैशाची चिंता मिटेल. एखादी सुवार्ता मन आनंदी करेल. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)