साताऱ्यात साथीचे आजार रोखण्यासाठी फॉगिंग

सातारा – स्वाईन फ्ल्यू, मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात ठिकठिकानी मशिनद्वारे फॉगिंग तथा धूर सोडण्यात येत आहे. शहर व परिसरात आत्तापर्यंत स्वाईन फ्ल्यूने 13 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर पालिकेने फॉगिंग करण्यास सुरुवात केली आहे.

बुधवारी घटस्थापना व सार्वजनिक मंडळांमध्ये देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्या निमित्ताने शहरात पुन्हा गर्दी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रोगराई व साथीच्या आजारांचा संसर्ग वाढू नये यासाठी पालिकेच्या वतीने फॉगिंग करण्यात येत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

-Ads-

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)