सातारा शहरातील एका महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

स्वाती रवींद्र उत्तरकर (वय 40) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या 134,विमल गार्डन, केसरकर पेठ येथील रहिवाशी आहेत. त्यांनी रात्री दहाच्या सुमारास राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव  घेतली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)