साताऱ्यात तुरळक सरी

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) – सकाळपासून उघडीप दिलेल्या पावसाने सातारा शहरात दुपारनंतर हजेरी लावली. दुपारी आणि रात्री पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. गुरुवार असल्याने भाजीमंडईमध्ये आलेल्या व्यापारी आणि ग्राहकांची पळापळ झाली. दरम्यान, तालुक्‍यातही कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)