साताऱ्यात एकावर तलवार हल्ला

सातारा, दि.21(प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या वादातून रविवार पेठेत एकावर तलवार हल्ला करण्यात आला. याप्रकरणी जखमी ज्ञानेश्‍वर कांबळे याने दशरथ कांबळे याच्याविरोधात तक्रार दिली आहे.
ज्ञानेश्‍वर व दशरथ यांच्यात जुना वाद आहेत. त्याच वादाच्या रागातून दशरथ याने बुधवारी दुपारी तीन वाजता ज्ञानेश्‍वर याच्यावर तलावार हल्ला केला. यात ज्ञानेश्‍वरच्या हाताला जखम झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)