सातार्‍यात चोरलेल्या दुचाकीसह चोरटे गजाआड

सातारा – शहरात व परिसरात दुचाकी चोरणार्‍या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे. शहरातीलच दोघांना पोलिसांनी चोरलेल्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. किरण वसंत चव्हाण, मिथुन शिवाजी पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्या पथकाने केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)