सातारा हौसिंग कार्पोरेशनच्या संचालकपदी ललित चव्हाण

कवठे, दि. 29 (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य हौसिंग कार्पोरेशनच्या सातारा जिल्ह्यासाठीच्या संचालकपदी ऍड. ललित चव्हाण यांची निवड झाली आहे. ललित चव्हाण हे यशवंत शिक्षण संस्था सुरूर ता. वाई संस्थेचे संचालक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बॅंक संचालक नितीन पाटील, प्रताप यादव, सचिव अरविंद चव्हाण, वाईचे माजी नगराध्यक्ष श्रीकांत चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे, वाई बार असोसिएशन व यशवंत शिक्षण संस्था सुरुरच्या सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)