सातारा : संदीप भणगे खून प्रकरणी आणखी दोघांना अटक

सातारा : दाखल असलेली केस मागे घेण्याच्या कारणावरुन सातारा शहरातील मंगळवार तळे येथे दि. ५ मे रोजी मध्यरात्री संदीप भणगे या युवकाचा खून करण्यात आला होता.

दरम्यान शाहूपुरी पोलिसांनी प्रसाद प्रकाश कुलकर्णी याला तातडीने बेड्या ठोकल्या होत्या. व त्यानंतर मंगळवार दि. २९ रोजी पहाटे प्रशांत धाबेकर रा. शाहूपुरी व प्रथमेश कुलकर्णी  रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)