सातारा : वाईच्या युवकांचा चाकणजवळ अपघात ;एक ठार

वाई : धोमधरणाजवळ असलेल्या पाचपुतेवाडी (ता. वाई) येथील युवकांचा चाकण बस स्टॅन्डजवळ श्रीराम धाब्याजवळ सोमवारी रात्री अपघात झाला आहे. सदर युवक शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरीला गेले होते. शिवनेरीहुन परतताना झालेल्या अपघातात स्वप्नील चव्हाण (वय २४,रा पाचपुतेवाडी) हा जागीच ठार झाला. तर अमर चंद्रकांत पाचपुते (वय २४), विनायक रामचंद्र गोळे (वय २६ दोघेही रा. पाचपुतेवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)