सातारा : मुख्याध्यापकाला खंडणी मागणारे पोलिसांच्या टप्यात

 

शासकीय विश्रामगृहात एका मुख्याध्यापकाला 5 लाखांची खंडणी मागणारे काही संशयीत शहर पोलिसांच्या टप्प्यात आल्याची विश्‍वसनीय माहिती सुत्रांनी दिली आहे.

खोटा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवत मुख्याध्यापकाडून 5 लाखांची खंडणी मागीतल्याप्रकरणी भाजपाचे सातारा शहर अध्यक्ष सुनील कोळेकर,संदीप मेळाट, शिवसेनेचे हरीदास जगदाळे व अन्य एकावर गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर शहर पोलिसांनी आरोपींच्या तपासासाठी पथके रवान केली होती. दरम्यान या गुन्ह्यातील काही संशयीत शहर पोलिसांच्या टप्प्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी प्रभात’ला दिली .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)