जगप्रसिध्द असलेल्या व महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमात समावेश केलेल्या मायणी ता. खटाव येथील इंदिरा गांधी पक्षी आश्रयस्थानास अज्ञाताने आग लावल्याची घटना बुधवारी (आज)घडली आहे .

पक्षी आश्रयस्थानात असलेली विविध झाडे सध्या उन्हाळा असल्याने सुकलेल्या झाडामुळे आग काही वेळातच सर्वत्र पसरली होती. त्यामुळे आग आटोक्‍यात यावी यासाठी वनविभाग व ग्रामस्थांची मोठी कसरत सुरू आहे. दरम्यान याच परिसरातून मुख्य रस्ते जात असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)