सातारा: मटका प्रकरणी एकावर गुन्हा

सातारा – सातारा शहरातील उपनगरात कल्याण मटका घेत असल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा शहरातील कोडोली येथे कोडोली गावच्या कमानीजवळ पत्र्याच्या आडोशाला कल्याण मटका घेत असल्याप्रकरणी अनिरूध्द सुरेश जाधव वय 23 रा. रविवार पेठ,सातारा याला रोख रक्कम 537 व जुगार खेळण्याच्या साहित्यसह सातारा पोलिसांनी ताब्यात घेतला असुन त्याच्यावर कारवाई केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)