सातारा : जिल्हा रूग्णालयातील लिप्टमध्ये अडकलेले लोक सुखरूप

सातारा : जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आलेला रूग्ण व त्याचे नातेवाईक लिप्टमध्ये अडकल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांचा आरडाओरडा पाहुन आजुबाजुच्या लोकांनी लिप्टचा दरवाजा तोडुन आतील लोकांना बराच वेळाने सुखरूप बाहेर काढल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास टाकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)