सातारा जिल्हा कारागृहात असलेल्या दोन कच्च्या कैद्यांच्यात गुरूवारी सकाळी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडल्याने कारागृहाच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

कारागृहात असलेला संजय जयसिंग रसाळ याला शुभम जाधव (पुर्ण नाव माहित नाही) या कैद्याने शिवीगाळ केल्याच्या रागातून बेदम मारहाण केल्याने संजय याच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला.

दरम्यान काही कैद्यांनी याची माहिती कारागृह प्रशासनाला दिल्यानंतर मारामारी सोडवत रसाळ याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)