सातारा : चोरट्यांनी पळवल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका

स्टाफरूमध्ये ठेवलेल्या विज्ञानाच्या उत्तरपत्रिका झाल्या गायब

सातारा :
धावडशी ता.सातारा येथील एका शाळेच्या स्टाफरूममध्ये ठेवलेल्या उत्तरपत्रिकांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना मगंळवारी घडल्याचे समोर आले आहे.

-Ads-

ब्रम्हेंद्रस्वामी हायस्कूल धावडशी ता.सातारा या हायस्कुलच्या स्टाफरूममध्ये ठेवलेल्या विज्ञान या विषयाच्या उत्तरपत्रिका मगंळवार दि. 24 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 3 च्या दरम्यान कुणीतरी अज्ञाताने चोरून नेहल्याची तक्रार शाळेचे मुख्याध्यापक धनंजय सुर्यवंशी यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान या उत्तर पत्रिका चोरट्यांनी कशा व का नेहल्या असतील याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
3 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)