सातारा: गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

अजिंक्‍य डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम

सातारा – धी गरजु विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून अजिंक्‍य डी. वाय. पाटील इंटनॅशनल स्कूलचे संचालक मा. श्री. शोएब कच्छी यांच्यावतीने शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. आरडे मॅडम व इतर शिक्षक स्टाफ यांनी गरजू विद्यार्थ्यांच्या भागात जाऊन त्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल असे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)