सातारा : खंडणी मागणार्‍या दोघांना अटक

सातारा : येथील देगाव फाटा या भागातील पान टपरी चालकाला खंडणी मागणार्‍या दोघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.

देगाव फाटा  परिसरात पान टपरी चालवणार्‍या तेसज भंडलकर याला खंडणी मागत ती देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी फरार असलेल्या  श्रीकांत जाधव व उत्तम भोसले या दोघांना सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)