सातारा : इंटरनेट बॅंकींगद्वारे 20 हजारांची फसवणूक

सातारा : बॅंकेतून बोलत असल्याचे सांगत आधार कार्ड लिंक करण्यासाठी एटीएम नंबर मागत इंटरनेट बॅंकींगद्वारे महिलेची फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

मोबाईलवर फोन करत फेडरल बॅंकेतून बोलत असल्याचे सांगत आधार कार्ड लिंक करायचे असुन तुमचे एटीएम क्रमांक व मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक घेऊन त्यानंतर इंटरनेट बॅंकींगद्वारे 20 हजाराची फसवणूक केल्याची तक्रार मीना श्रीराम घाटणेकर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास पो.नि.चंद्रकांत बेंदरे करत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)