सातारा: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले

नागठाणे – येथील एका अल्पवयीन मुलीस फुस लावून नेल्याप्रकरणी अज्ञातावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी पीडित मुलीच्या आईनेही याबाबतची फिर्याद दाखल केली आहे.

बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या वेचले येथून मुलीस फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक उपनिरीक्षक शशिकांत फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मनोहर सुर्वे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)