साखरेच्या आयातीचे प्रमाण अत्यल्प 

नवी दिल्ली – मुळात साखरेचे तब्बल 32 दशलक्ष टन उत्पादन होणार असल्यामुळे 2.4 लाख टन साखर निर्यात झाली आहे. या तुलनेत आतापर्यंत फक्‍त 13110 टन साखर आयात करण्यात आली आहे. भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही केल्यामुळे एखाद्या विशिष्ट देशातून साखर आयातीस मज्जाव केला जाऊ शकणार नाही, असे वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे एखाद्या विशिष्ट देशातून आयातीला बंधने घालण्याचा विचार नसल्याचे त्या अधिकाऱ्यांनी सूचित केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)