साखरपुडा झाला, आता ओढ लग्नाची

प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिचा साखरपुडा आशिष डांगेसोबत नुकताच पुण्यात पार पडला. सोशल मीडियाच्या माध्यमातून साखरपुड्याची खुशखबर तिने चाहत्यांना दिली आहे. आता तिच्या विवाह समारंभाची ओढ तिच्यासह चाहत्यांनाही लागली आहे.

सावनीचा होणारा पती आशिष हा पेशाने डॉक्‍टर आहे. आशिषने सावनीसाठी साखरपुड्याला एक गाणे देखील गायले. सावनीनेच साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत तिच्या फॅन्सना सांगितले आहे. साखरपुड्या दिवशी सावनीने रुप हिरव्या रंगाच्या साडीत खूपच खुलन दिसत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)