ससून लिव्हर ट्रान्सप्लांट सेंटरचा लोकार्पण सोहळा

पुणे – ससून रुग्णालयात नुकताच अग्रवाल क्‍लब पुणे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देणगी स्वरूपात मिळालेल्या लिव्हर ट्रान्सप्लांट सेंटरचा लोकार्पण सोहळा अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विजय मित्तल, सुभाष गोयल, राजेश टेकरीवाल, राजीव अगरवाल उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ससून फॉर कॉमन मॅन अशी जनमाणसांत ओळख निर्माण करताना ससून सुसज्ज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कार्यक्रमाला डॉ. वंदना दुबे, डॉ. कमलेश बोकील, डॉ. हरीश टाटिया, डॉ किरण जाधव, डॉ. संतोष थोरात, डॉ. सोमनाथ सलगर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)