सलमान खानच्या ‘भारत’मध्ये झळकणार ‘ही’ अभिनेत्री

अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री दिशा पटनीची वर्णी लागली आहे. मिडिया रिपोर्टनुसार दिशा भारतमध्ये सर्कसमध्ये काम करणाऱ्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. दिशाबाबत बोलताना अली अब्बास जफर म्हणाला, दिशा या भूमिकेसाठी परफेक्ट आहे. आम्ही या भूमिकेसाठी अशा मुलीच्या शोधात होतो जी धाडसी असण्यासोबतच सुंदर असेल. दिशामध्ये हे गुण आहेत.  

या चित्रपटाचे शूटिंग दिल्ली, पंजाब, अबु धाबी आणि स्पेनमध्ये होणार आहे. भारतमध्ये सलमान खान ५ वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. ५२ वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये १८ वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक वापरली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)