सलमानने पोस्ट केलेल्या फोटोमधील ‘ती’ कोण ?

सलमान खान उर्फ ‘दबंग खान’ जे करतो ते सर्व दबंग आणि माचो असते. परंतु, तो आपल्या कुटुंबीयांसाठी खूप हळवा देखील आहे.  बजरंगी भाईजान मधील हा ‘मामा’ खऱ्याखुऱ्या जीवनात देखील आपल्या ‘भाचा -भाची’ यांचा आवडता मामा आहे. सलमान अनेकदा आपल्या कुटुंबीयांचे व्हिडिओ किंवा फोटो शेअर शेषाला मीडियावर शेअर करत असतो.

नुकताच सलमानने आपल्या आई-वडिलांचा एक फोटो शेअर केला. त्यामध्ये त्यात त्याची भाची एलिजाअग्निहोत्री देखील आहे. एलिजा आपल्या आजी-आजोबासोबत वेळ घालवत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

Alizeh with her nana and nani .

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

एलिजा अग्निहोत्री खुप कमी मीडिया समोर येते. ती सलमान खानची बहीण अल्वीरा खान आणि अभिनेते-निर्माते अतुल अग्निहोत्री यांची  मोठी मुलगी आहे. त्यांना एक मुलगा देखील असून त्याचे नाव अयान अग्निहोत्री आहे. काही महिन्यांपूर्वी सलमानची लहान बहीण अर्पिताने मुलगा साहिल एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात  एलिजा देखील होती.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)