सलग १६ व्या दिवशी पेट्रोल- डिझेल महाग

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग १६ व्या दिवशी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलने लिटरमागे ८६. २४ रुपये तर डिझेलने लिटरमागे ७३. ७९ रुपये इतका दर गाठला आहे. केंद्र सरकारने इंधर दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. मात्र, अजूनही यावर तोडगा काढण्यात अपयश येत असल्याचे दिसते. सलग सोळाव्या दिवशी इंधनाचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल १६ पैशांनी तर डिझेल १५ पैशांनी महागले आहे.

असे वाढले राज्यातील पेट्रोलचे दर – 
१५ मे – ८२.७९ रुपये
१६ मे – ८२.९४ रुपये
१७ मे – ८३.१६ रुपये
१८ मे – ८३.४५ रुपये
१९ मे – ८३.७५ रुपये
२० मे – ८४.०७ रुपये
२१ मे – ८४.४० रुपये
२२ मे – ८४.७० रुपये
२३ मे – ८४.९९ रुपये
२४ मे – ८५.२९ रुपये
२५ मे – ८५.६५ रुपये
२६ मे – ८५.७८ रुपये
२७ मे – ८५.९६ रुपये
२८ मे – ८६.0८ रुपये  


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)