सर्वांना विश्वासात घेउनच निर्णय – मुख्यमंत्री

मुंबई – नाणार प्रकल्ऐपाबाबत स्थानिक जनतेच्या मनात अनेक गैरसमज निर्माण करण्यात आले आहेत. नाणारबाबत सर्वांना विश्वासात घेउनच पुढची पावले उचलण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने वेस्टकोस्ट रिफायनरीशी करार केला आहे. त्याचा नाणारशी संबंध जोडू नये, असेही ते म्हणाले. परंतु, महाराष्ट्रात सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी सरकारची इच्छा असल्याची सावध प्रतिक्रीयाही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)