सर्जिकल स्ट्राईकमध्ये मसूद अजहरचा खात्मा करू – योगी आदित्यनाथ 

जयपूर –  राम मंदिरप्रकरणी मसूद अजहर आम्हाला धमकवतो आहे तर दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये त्याच्यासारख्या अनेक दहशतवाद्याचा खात्मा करू, असा थेट इशारा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात अतिरेकी मसूद अजहरला दिली आहे. राजस्थानमधील एका प्रचारसभेत ते बोलत होते.

मसूद अजहरचा एक धमकीचा ऑडिओ मध्यंतरी प्रसिद्ध झाला होता. या ऑडिओत त्याने म्हंटले होते कि, अयोध्यामध्ये राम मंदिर बनविण्याची तयारी होत आहे. हिंदू त्रिशूल घेऊन अयोध्येत एकत्र जमत आहेत. मुस्लिमांना घाबरवले जात आहे. जर रामा मंडी बनले तर आमची मुले दिल्लीपासून काबुलपर्यंत हिंसाचार आणि दंगली घडवतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)