सराफ व्यापाऱ्यांकडून मिळते बळ

हिंजवडी येथील दिड कोटीच्या सोन्याची लुट झाल्याचा प्रकार तसेच या अगोदरच्या काही घटनां लक्षात घेता सराफा व्यावसायीक बेफिकर असल्याचे जाणवते. समृध्द ज्वेलर्सचे अरविंद चोप्रा यांनीही दिड कोटीचे सोने मुंबईवरून आणताना एकाच कर्मचाऱ्याला पाठवले होते; तर दुसरीकडे पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही व्यावसायीक नोकरांचे पोलीस व्हेरिफीकेशन करताना दिसत नाहीत. यामुळे लवकरच सराफ व्यावसायीक संघटनांच्या सदस्यांशी पत्रव्यवहार करण्यात येईल गुन्हे शाखेच्यावतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
पोलीसही कायदा-सुव्यवस्थेसाठी फिक्‍स पॉईंट लावताना एकापेक्षा जास्त कर्मचारी नेमणात. जेणेकरून एका कर्मचाऱ्यास काही झाल्यास दुसरा यासंदर्भात माहिती कळवेल. मात्र, सराफ इतका मोठा व्यवहार किंवा सोने आणताना एकाच कर्मचाऱ्यावर भरवसा ठेवतात. हिंजवडी येथील घटनेत दुसरा एखादा कर्मचारी सोबत असता तर कदाचीत हा बनाव आरोपीला रचता आला नसता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)